जॅकेट आणि जिन्स घातलेली आथिया शेट्टी आकर्षक दिसत होती.
बॅड मॅन गुलशन ग्रोव्हरला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
आयफा अॅवॉर्डस्साठी नितीन मुकेश आणि मुलगा नील दोघेही रवाना झाले.
अभिनेता विवेक ओबेरॉय आपली पत्नी प्रियंकासह विमानतळावर उपस्थित होता.
अभिनेता टायगर श्रॉफ ही माद्रिदला रवाना झाला. यावेळी त्याने खास हॅट परिधान केली होती.
अभिनेता शाहीद कपूरने करड्या रंगाचे जॅकेट घातले होते.
नवीन जोडपे बिपाशा बासू-करण ग्रोव्हरसिंग आकर्षक दिसत होते.
अभिनेत्री भूमी पेडणेकर काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
दिया मिर्झाने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.