यावेळी करिना आणि आलिया दोघींनी छायाचित्रकारांना पोज दिली.
पंजाबी ड्रेसमध्ये करिना अधिकच सुंदर दिसत होती.
करिना कपूरने आपल्या अदांनी सर्वांनाच घायाळ केले.
आलिया भट्टनेही यावेळी छायाचित्रकारांना हव्या तशा पोज दिल्या.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:54 IST