या कार्यक्रमात रश्मी निगमने आपण फिट असल्याचे दाखवून दिले.
अरबाज खाननेही यावेळी योगाचे अनेक प्रकार केले.
कार्यक्रमात तारा शर्मा सर्वांचे आकर्षण बनली होती.
या कार्यक्रमात राज्यातील अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.
FOLLOW US :
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 14:38 IST