अभिनेता शाहीद कपूरने यावेळी छायाचित्रकारांना खास पोज दिली.
आलिया भट्ट खूपच उत्साही दिसत होती.
निर्माती एकता कपूर आणि अभिषेक चौबे यांची यावेळी उपस्थिती होती.
चित्रपटातील अभिनेता दिलजितसिंगही यावेळी उपस्थित होता.
आलिया भट्ट आणि शाहीद कपूर तिकीट विक्री खिडकीवर.