आपल्या ग्लॅमरस लुकने हृषिताने अनेक सिनेरसिकांना घायाळ केले आहे.
सुंदर चेहºयामुळे हृषिता नेहमीच चर्चेत राहते
आपल्या डोळ्यांनी सर्वांनाच हृतिषाने मोहून टाकले आहे.
हृषिता नेहमीच उत्साही असते, हे तिच्या चेहºयावरुन लक्षात येते.
हृषिताच्या सौंदर्याने सारेच घायाळ होतात.
आपल्या नजरेने अनेकांच्या दिलाची धडकन वाढविणाºया हृषिताची हा लूक.
हृषिताच्या लावण्यामुळे अनेकांना ती भावते.