या सोहळ्यात अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित असलेला अभिनेता दिलीप जोशी.
बिपाशा बासूसोबत लग्न केल्यानंतर या सोहळ्यात पुरस्कार मिळाल्याने करणसिंग ग्रोव्हरचा आनंद दुहेरी झाला.
कुछ रंग प्यार के मधील इरिका फर्नांडीसची उपस्थिती यावेळी सर्वांना आकर्षिक करुन गेली.
या कार्यक्रमात किरण मेहरा आणि पत्नी निशा रावळ हे देखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात अक्षरा हिची उपस्थिती सर्वांना भावणारी होती.
या कार्यक्रमात भाव्या गांधीने उपस्थित राहणारा धमाल केली.
जिया माणेकने सर्वांना मोहून टाकले
संजीदा शेखचा ग्लॅमरस लुक सर्वांना भावला.
कार्यक्रमात सन्यानी घोष ही आकर्षणाचे केंद्र बनून राहिली.
काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नेहाकडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या.