‘हाऊसफुल ३’ उद्या शुक्रवारी(३ जून) प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी ‘हाऊसफुल ३’ च्या अख्ख्या टीमने मुंबईतील ‘ फन सिनेमास्’ येथे पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत ‘हाऊसफुल ३’ च्या टीमने धम्माल मस्ती केली. या मस्तीचेच काही फोटो.. खास तुमच्यासाठी...
6917_article
‘हाऊसफुल ३’ उद्या शुक्रवारी(३ जून) प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी ‘हाऊसफुल ३’ च्या अख्ख्या टीमने मुंबईतील ‘ फन सिनेमास्’ येथे पत्रपरिषद घेतली. या पत्रपरिषदेत ‘हाऊसफुल ३’ च्या टीमने धम्माल मस्ती केली. या मस्तीचेच काही फोटो.. खास तुमच्यासाठी... श्रीलंकन ब्युटी जॅकलीनची अशी मस्त हसत हसत एन्ट्री झाली. जॅकलीन व अभिषेक यांचा असा हास्यविनोद रमला.. जॅकलील व चंकी पांडे काय बोलत असावे बर?