लाडक्या विवानसोबत माध्यमांना पोझ देताना राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी.
शांत, सुस्वभावी असलेल्या आराध्यासोबत तिची डिअर आई ‘ऐश्वर्या’
विवानच्या बर्थडेला चल ना म्हणून दिव्याचा मुलगा तिला ओढून नेतोय...
माध्यमांकडे पाहून हसून सर्वांना हॅलो करताना आर माधवन व पत्नी.
जेनेलिया दुसºयांदा गरोदर असल्याने बहुधा रितेश एकटाच रिआनला घेऊन पार्टीला पोहोचला
भाच्च्याच्या बर्थडे पार्टीला आजी, आजोबा आणि मावशी कशी नसणार?
भाच्च्याच्या बर्थडे पार्टीला आजी, आजोबा आणि मावशी कशी नसणार?