6348_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 11:18 IST
अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांना इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत तर आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांना आझाद हा पाच वर्षांचा मुलगा आहे.
6348_article
अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांना इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत तर आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांना आझाद हा पाच वर्षांचा मुलगा आहे. अभिनेता आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांना इरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत तर आमिर आणि त्याची दुसरी पत्नी किरण राव यांना आझाद हा पाच वर्षांचा मुलगा आहे. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा ही तेरा वर्षांची आहे. काजोल आणि अजय यांना निसा आणि युग ही दोन मुले आहेत. आपल्या मुलांना प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. आरव अनेकवेळा प्रसारमाध्यांमध्ये झळकतो. तसेच त्याचे फोटो अक्षय सोशल नेटवर्किंगला अपलोड करतो. पण निताराला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न अक्षय आणि ट्विंकल करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा विवान हा नुकताच चार वर्षांचा झाला. त्याचा चौथा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी मोठी पार्टी दिली होती. अभिनेता आर.माधवन याचा मुलगा वेदांत ११ वर्षांचा आहे. साला खडूस या चित्रपटाच्या यशानंतर त्यानेही वडिलांसारखे बॉक्सिंगचे शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा मुलगा रियान हा दोन वर्षांचा आहे. रितेश आणि जेनेलियाच्या कुटुंबात लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला बॉलिवुडमधील बेस्ट मॉम समजले जाते. ती आपल्या सगळ्या चित्रीकरणांना, भारताबाहेरील दौऱ्यांना नेहमीच आराध्याला सोबत घेऊन जाते. अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा आर्यन हा सहा वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर झाला होता. पण आता तो या आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. इतक्या लहान वयात आर्यनने अतिशय दुर्दम्य अशा रोगाला हसत सामना दिला त्याबद्दल इम्रान त्याला सुपरहिरो मानतो. अभिनेता इम्रान खानची मुलगी इमरा ही दिसायला अतिशय सुंदर आहे. दोन वर्षांची ही राजकुमारी सध्या इम्रानपेक्षाही प्रसारमाध्यमात जास्त भाव खावून जाते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा अब्राहम हा केवळ तीन वर्षांचा असला तरी इतक्या लहान वयात तो स्टार बनला आहे. शाहरुख सोशल नेटवर्किंगला त्याचे अपलोड करत असलेले फोटो प्रसारमाध्यमात नेहमीच गाजतात. शाहरुखला आर्यन, सुहाना आणि अब्राहन अशी तीन मुले आहेत. अभिनेत्री लारा दत्ता आणि टेनिसपट्टू महेश भुपती यांची मुलगी सायरा ही तिची आई लाराप्रमाणेच अतिशय सुंदर आहे. चार वर्षांच्या सायराच्या दिसण्याची नेहमीच प्रसारमाध्यमात चर्चा होत असते. अभिनेता हृतिक रोशनला हृदान आणि हृहान ही दोन मुले आहेत. हृहान हा हृदानपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी निसा ही तेरा वर्षांची आहे. काजोल आणि अजय यांना निसा आणि युग ही दोन मुले आहेत. आपल्या मुलांना प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा ते नेहमीच प्रयत्न करतात अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. आरव अनेकवेळा प्रसारमाध्यांमध्ये झळकतो. तसेच त्याचे फोटो अक्षय सोशल नेटवर्किंगला अपलोड करतो. पण निताराला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवण्याचा नेहमी प्रयत्न अक्षय आणि ट्विंकल करतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा मुलगा विवान हा नुकताच चार वर्षांचा झाला. त्याचा चौथा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिल्पा आणि तिचे पती राज कुंद्रा यांनी मोठी पार्टी दिली होती. अभिनेता आर.माधवन याचा मुलगा वेदांत ११ वर्षांचा आहे. साला खडूस या चित्रपटाच्या यशानंतर त्यानेही वडिलांसारखे बॉक्सिंगचे शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा मुलगा रियान हा दोन वर्षांचा आहे. रितेश आणि जेनेलियाच्या कुटुंबात लवकरच नवीन पाहुणा येणार आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रॉयला बॉलिवुडमधील बेस्ट मॉम समजले जाते. ती आपल्या सगळ्या चित्रीकरणांना, भारताबाहेरील दौऱ्यांना नेहमीच आराध्याला सोबत घेऊन जाते. अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा आर्यन हा सहा वर्षांचा आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर झाला होता. पण आता तो या आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. इतक्या लहान वयात आर्यनने अतिशय दुर्दम्य अशा रोगाला हसत सामना दिला त्याबद्दल इम्रान त्याला सुपरहिरो मानतो. अभिनेत्री इम्रान खानची मुलगी इमरा ही दिसायला अतिशय सुंदर आहे. दोन वर्षांची ही राजकुमारी सध्या इम्रानपेक्षाही प्रसारमाध्यमात जास्त भाव खावून जाते. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा अब्राहम हा केवळ तीन वर्षांचा असला तरी इतक्या लहान वयात तो स्टार बनला आहे. शाहरुख सोशल नेटवर्किंगला त्याचे अपलोड करत असलेले फोटो प्रसारमाध्यमात नेहमीच दाखवले जातात. शाहरुखला आर्यन, सुहाना आणि अब्राहन अशी तीन मुले आहेत. अभिनेत्री लारा दत्ता आणि टेनिसपट्टू महेश भुपती यांची मुलगी सायरा ही तिची आई लाराप्रमाणेच अतिशय सुंदर आहे. चार वर्षांच्या सायराच्या दिसण्याची नेहमीच प्रसारमाध्यमात चर्चा होत असते अभिनेता हृतिक रोशनला हृदान आणि हृहान ही दोन मुले आहेत. हृहान हा हृदानपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे.