ब्युटी पेजेंट आणि अभिनेत्री सुष्मिता सेन बºयाच दिवसांपासून लाईम लाईटपासून दूर आहे. टिष्ट्वटरवर कधीमधी ती दिसायची. पण गत सोमवारी सुश अचानक इंस्टाग्रामवर आली. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशने एकापेक्षा एक हॉट फोटो आपल्या चाहत्यांशी शेअर केले. पुढच्या स्लाईडवर बघा सुशचे हॉट फोटो...
सुष्मिता सेनचा हा ग्लॅमरस अवतार आवडला ना?
सुष्मिताचे एक मदमस्त अदा
सुष्मिता...हॉट अॅण्ड सेक्सी