सोनाक्षी सिन्हा हातात गन घेऊऩ शूट करायला तयार दिसली.
सोनाक्षीने यावेळी ब्लॅक कलरची पॅन्ट आणि ब्लॅक कलरचे जॅकेट परिधान केले होते.
सोनाक्षी याकार्यक्रमाच्या ठिकाणी मस्तीच्या मूडमध्ये दिसली.
यावेळी तिने प्रसार माध्यमांशी संवाद ही साधला.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सोनाक्षी सिन्हाने अॅक्शन अंदाजातच एंट्री घेतली.