Join us

16 kareena kapoor new year party

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2017 10:40 IST

तैमुरच्या जन्मानंतर सैफ अली खान आणि करिना कपूर भलतेच आनंदात आहेत. पतौडींच्या घरी एकामागोमाग एका पार्टीचे सेलिब्रेशन सुरुच आहे. नुकतीच सैफ आणि करिनाने न्यू इअरची पार्टी दिली. यावेळी बी टाऊनच्या अऩेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती.

तैमुरच्या जन्मानंतर सैफ अली खान आणि करिना कपूर भलतेच आनंदात आहेत. पतौडींच्या घरी एकामागोमाग एका पार्टीचे सेलिब्रेशन सुरुच आहे. नुकतीच सैफ आणि करिनाने न्यू इअरची पार्टी दिली. यावेळी बी टाऊनच्या अऩेक कलाकारांनी याठिकाणी उपस्थिती लावली होती. पार्टीच्या ठिकाणी जाताना दिया मिर्झा.रणबीर कपूरही सैफ आणि करिनाच्या न्यू इअर पार्टीत सहभागी झाला होता.साजिद खान पार्टीच्या मूडमध्ये दिसला.