Join us

11414_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 18:58 IST

इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीसोबत नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नृत्याचे प्रशिक्षण देण्याचा करार केला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत साजिद खान, शशी रंजन, अनु रंजन, अनुष्का रंजन हे उपस्थित होते.

इंडियन टेलिव्हिजन अकॅडमीसोबत नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नृत्याचे प्रशिक्षण देण्याचा करार केला आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत साजिद खान, शशी रंजन, अनु रंजन, अनुष्का रंजन हे उपस्थित होते.या कार्यक्रमास फराह खान उपस्थित होती.या कार्यक्रमास फराह खान उपस्थित होती.निर्माता साजिद खानही याप्रसंगी उपस्थित होता.अभिनेत्री अनुष्का रंजन ही देखील उपस्थित होती.यावेळी शशी रंजन, अनु रंजन आणि अनुष्का रंजन देखील उपस्थित होते.