Join us

11412_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 17:58 IST

अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री प्राची देसाई, अभिनेता फरहान अख्तर, पूरब कोहली हे रॉक आॅन २ च्या टिझर लाँचप्रसंगी उपस्थित होते. अभिनेता अर्जुन रामपाल, शशांक अरोरा, प्राची देसाई, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, पूरब कोहली यांनी भन्नाट पोज दिली.

अभिनेता अर्जुन रामपाल, अभिनेत्री प्राची देसाई, अभिनेता फरहान अख्तर, पूरब कोहली हे रॉक आॅन २ च्या टिझर लाँचप्रसंगी उपस्थित होते. अभिनेता अर्जुन रामपाल, शशांक अरोरा, प्राची देसाई, श्रद्धा कपूर, फरहान अख्तर, पूरब कोहली यांनी भन्नाट पोज दिली.अभिनेता अर्जुन रामपाल हा यावेळी उपस्थित होता.अभिनेत्री प्राची देसाई खूपच हॉट दिसत होती.फरहान अख्तरने याप्रसंगी धमाल केली.फरहान अख्तरने याप्रसंगी धमाल केली.अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील उपस्थित होती.अभिनेता पूरब कोहली देखील उपस्थित होता.निर्माता शुजात सौदागर देखील उपस्थित होते.निर्माता रितेश सिधवानी हे हजर होते.या कार्यक्रमात संपूर्ण कलाकारांनी वेगवेगळ्या पोज देऊन मजा केली.