फॅशन डिझायनर राजेश प्रताप सिंग यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन जॅकलिनने केले.
अभिनेत्री लारा दत्तानेही रॅम्पवर वॉक केले.
अभिनेत्री लारा दत्तानेही रॅम्पवर वॉक केले.
अभिनेत्री शमिता शेट्टी ही यावेळी उपस्थित होती.
अभिनेत्री तनिषा मुखर्जी या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होती.
अभिनेत्री मारिया गोरेट्टी ही याप्रसंगी उपस्थित होती.
ज्येष्ठ अभिनेत्री पूनम धिल्लन याही याप्रसंगी उपस्थित होत्या.