Join us

11085_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:13 IST

नुकताच कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करण्यात आला. यात बॉलिवूडच्या निखिल दिवेदी, भूमिका चावला, श्रिया सरण, रोनित रॉय आदी कलाकारांनीही जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा केला.

नुकताच कृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात सेलिब्रेट करण्यात आला. यात बॉलिवूडच्या निखिल दिवेदी, भूमिका चावला, श्रिया सरण, रोनित रॉय आदी कलाकारांनीही जन्माष्टमी उत्सव आनंदाने साजरा केला. निखिल दिवेदी पत्नी गौरी पंडित सोबतभूमिका चावला पती भरत ठाकूर सोबतश्रिया सारणरोनित रॉय आपल्या मुलांसमवेत