11072_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 14:37 IST
लॅक्मे फॅशन वीक विंटर फे स्टीवल २०१६ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यात श्रद्धा कपूर, सुशांतसिंह राजपूत, शिल्पा शेट्टी आदी कलाकार खास आकर्षण ठरले.
11072_article
लॅक्मे फॅशन वीक विंटर फे स्टीवल २०१६ मध्ये अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. त्यात श्रद्धा कपूर, सुशांतसिंह राजपूत, शिल्पा शेट्टी आदी कलाकार खास आकर्षण ठरले. सुशांतसिंह राजपूत, श्रद्धा कपूर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा श्रद्धा कपूरने आपल्या दिलखेच अदाने पे्रक्षकांची मने जिंकली सुशांतसिंह राजपूतने आपल्या आकर्षक ड्रेसने सर्वांची मने जिंकली शिल्पा शेट्टीनेही आपल्या पांढºया व आकर्षक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष आपल्याकडे लक्ष वेधून घेतले