यावेळी अमिताभ बच्चन यांनी हात उंचावून घोषणा दिल्या.
अभिनेत्री कीर्ती कुल्हारी-अँड्रिया ट्रियांग याही यावेळी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास अमिताभ बच्चन यांच्यासह कीर्ती कुल्हारी, अँड्रिया ट्रियांग, अंगद बेदी, चित्रपट निर्माते शुजीत सरकार हे उपस्थित होते.