Join us

10748_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2016 15:35 IST

ज्येष्ठ चित्रकार दिलीप डे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, लेखिका शोभा डे, फिरोजा गोदरेज, डॉली ठाकोर, क्विनी सिंग हे उपस्थित होते.

ज्येष्ठ चित्रकार दिलीप डे यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरले आहे. त्याचे उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन, लेखिका शोभा डे, फिरोजा गोदरेज, डॉली ठाकोर, क्विनी सिंग हे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ आणि जया बच्चन हे आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ आणि जया बच्चन हे आले होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमिताभ आणि जया बच्चन हे आले होते.शोभा डे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी चित्रकार दिलीप डे देखील उपस्थित होते.कार्यक्रमास फिरोजा गोदरेज या उपस्थित होत्या.डॉली ठाकोर यांचीही उपस्थिती होती.क्विनी सिंग देखील याप्रसंगी उपस्थित होती.