डेनी पांडे आणि दिपानिता शर्मा या तिच्यासोबत पार्टी करत आहेत. बिपाशा तिने घातलेल्या रेड रंगाच्या ड्रेसमध्ये अत्यंत हॉट दिसत आहे. ती एका मोठ्या बेडवर बसलेली दिसत आहे. त्या बेडवर लाल रंगाचे बलून्स दिसत आहेत.
ती खुपच आनंदात दिसत आहे. दोन आठवडेच लग्नाला बाकी असल्याने त्या दोघांमध्ये सध्या लग्नाच्या बाबतीत खुप उत्साह आहे.