‘बॅन्जो’चा ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2016 12:12 IST
रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी अभिनीत ‘बॅन्जो’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये बॅन्जो व बॅन्जोचे महत्त्व अधोरेखित केले ...
‘बॅन्जो’चा ट्रेलर रिलीज
रितेश देशमुख आणि नर्गिस फाखरी अभिनीत ‘बॅन्जो’ या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये बॅन्जो व बॅन्जोचे महत्त्व अधोरेखित केले गेले आहे. ट्रेलरमध्ये रितेश एका महाराष्ट्रीय युवकाच्या भूमिकेत आहे. त्याच्या मित्रांचा एक ग्रूप असतो,जो बॅन्जो वाजवण्यात एकदम तरबेज असतो. तर नर्गिस ही बॅन्जो वाजवण्यात तरबेज असलेल्या अशाच लोकांच्या शोधात असते. यादरम्यान नर्गिस रितेश व त्याच्या ग्रूपला भेटले आणि इथून सुरु होते ‘बन्जो’ची कथा. ट्रेलर पाहून तरी हा चित्रपट तरूणाईला भावेल असे दिसतेय.. Official Trailer