1 / 8अनुराग कश्यपची मुलगी आलियाने नुकतेच फोटोशूट केले आहे.2 / 8या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.3 / 8आलियाचा हा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.4 / 8आलिया ही अनुराग आाणि त्याची पत्नी आरती बजाजची मुलगी आहे.5 / 8आलियाच्या या ग्लॅमरस फोटोंना नेटिझन्सची चांगली पसंती मिळत आहे.6 / 8आलियाने काही वर्षांपूर्वी एक डॉक्यूमेंट्री बनवली होती.7 / 8श्रीदेवी आणि बोनी कपूरची मुलगी खुशी ही आलियाची बेस्ट फ्रेंड आहे.8 / 8आलिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे हॉट व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.