1 / 8दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनने नुकताच त्याचा 37वा वाढदिवस साजरा केला.2 / 8त्याच्या वाढदिवसादिवशी त्याने आगामी चित्रपट पुष्पाचे पोस्टर लाँच केले.3 / 8अल्लू अर्जुनने पुष्पा चित्रपटाची घोषणा केली आहे.4 / 8त्यासोबतच त्याने हिंदीतही पोस्टर शेअर केला आहे. हा चित्रपट हिंदीतही येणार आहे.5 / 8चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार करत आहेत.6 / 8यापूर्वीही दिग्दर्शक सुकुमार व अर्जुन अल्लूने आर्य आणि आर्य 2मध्ये काम केले आहे.7 / 8पुष्पाच्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन रागात दिसतो आहे.8 / 8अल्लू अर्जुनचा हा लूक त्याच्या चाहत्यांना खूप भावतो आहे.