Join us  

'अग्गंबाई अरेच्चा' चित्रपटातल्या Sanjay Narvekar ची ऑनस्क्रीन पत्नी आता दिसते अशी,ओळखणंही झालं कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 12:14 PM

1 / 10
चित्रपटात प्रियंका यादवची भूमिकाही लक्षवेधी ठरली होती.
2 / 10
चित्रपटात प्रियंकाने आपल्या भूमिकेने कमालीची छाप पाडली होती.
3 / 10
ऑनस्क्री साधी सोज्वळ दिसणारी प्रियंका खऱ्या आयुष्यात फारच ग्लॅमरस दिसते.
4 / 10
सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे विविध अंदाजातील फोटो पाहायला मिळतील.
5 / 10
तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिला ओळखणंही कठीण जाईल.इतकी ती वेगळी दिसते.
6 / 10
ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चाहत्यांची प्रचंड पसंती मिळते.
7 / 10
सोशल मीडियावरच्या माध्यामतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.
8 / 10
अग्गंबाई अरेच्चा चित्रपटातून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
9 / 10
सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर लाईक्स कमेंट्स चाहते करताना दिसतात.
10 / 10
'अग्गंबाई अरेच्चा' या चित्रपटानंतर आणखी काही चित्रपटातही ती झळकली होती.
टॅग्स :संजय नार्वेकर