अभिनेत्री दीप्ती सतीनेचे इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहून चाहते झाले घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 16:24 IST
1 / 13दीप्ती सतीने2 / 13अभिनेत्री दीप्ती सती सोशल मीडियावर सक्रीय असून तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो.3 / 13दीप्ती तिचे हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते4 / 13दीप्तीचा हा अंदाज तिच्या फॅन्सनादेखील चांगलाच भावतो 5 / 13दीप्तीचा रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून तिने रसिकांना भुरळ पाडली आहे6 / 13दीप्तीचे सोज्वळ सौंदर्य पाहून फॅन्स ही तिच्या प्रेमात पडले आहेत7 / 13अभिनेत्री दीप्ती सतीने 'लकी' या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.8 / 13या चित्रपटातील दीप्तीच्या भूमिकेचे खूप कौतूक झाले. 9 / 13दीप्तीचा या चित्रपटात बोल्ड व ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाला. 10 / 13इतकेच नाही तर ती या चित्रपटात बिकनीमध्ये देखील दिसली. त्यामुळे ती खूपच चर्चेत आली होती11 / 13'लकी' या सिनेमासाठी दीप्तीची निवड 96 मुलींच्या ऑडिशन्समधून झाली होती12 / 13दीप्तीची मनमोहक अदा 13 / 13