या फोटोशूटमध्ये आजवर कधीही न पाहिलेला तिचा अंदाज पाहायला मिळतोय.
खुर्चीवर बसलेल्या मादक अदांच्या चित्रांगदाचा बोल्ड लूक तुम्हालाही क्लीन बोल्ड करेल
ये साली जिंदगी, हजारो ख्वाईशें ऐसी, देसी बॉयज, इन्कार, आय-मी और हम अशा सिनेमांमध्ये चित्रांगदानं आपल्या अभिनयाची झलक दाखवलीय.