या कार्यक्रमात आशा भोसले यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी उत्तमसिंग, शैलेंद्रसिंग, नितीन शंकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्ताने आशातार्इंनी पंचमदांची आठवण काढली
या कार्यक्रमात आशातार्इंच्या टिपलेल्या या भावमुद्रा

या कार्यक्रमात अभिनेता सचिन पिळगावकर आणि राजू सिंग हे उपस्थित होते.
गायक भूपिंदर सिंग-मिताली सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास संगीतकार उत्तम सिंग हे देखील उपस्थित होते.
गायक सुरेश वाडकर यांची विशेष उपस्थिती होती.