चित्रपटाच्या शुटींगदरम्यान हृषिता भट आणि सिद्धार्थ निगम
चित्रपटात जन्नत झुबेर रहमानीचे कौतुक करताना समीर सोनी, हृषिता भट्ट, सतीश कौशिक आणि मुकेश ऋषी.
चित्रपट हा धावण्याच्या शर्यतीवर असल्याने त्यात असे दृष्य असणे साहजिक आहे. अशाच एका दृष्यात धावताना सिद्धार्थ निगम.
अभिनेता मुकेश ऋषी दिग्दर्शक सुनंदा मित्रासोबत