गोविंदाने या सेटवर आपल्या नृत्यावर कपिलला देखील नाचविले
टपोरी स्टाईलवर नाचताना गोविंदा आणि कपिल
गोविंदा आपली पत्नी सुनीतासोबत नाचताना.
या कार्यक्रमात पत्नी सुनीता, मुलगी टीनासह गोविंदा आणि कपिल शर्मा.
कपिलने विनोद करीत गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियासह सर्वांना मनसोक्त हसविले.
या कार्यक्रमानंतर कपिल शर्माने गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यासह छायाचित्रे काढली.