या कार्यक्रमात आशा भोसले यांनी कलाकारांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचा अँकर आदित्य नारायण याने यावेळी धमाल उडवून दिली.
गायक मिका सिंग आणि संगीतकार वाजीद यांना आशातार्इंनी आशीर्वाद दिले.
संगीतकार प्रितम आणि गायक मिका सिंग यांनी कार्यक्रमात रंजकता आणली.