हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रोचा मृत्यू होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी तिने शूट केलेले फोटोची सध्या धूम आहे. या फोटोशूटनंतर मर्लिन आपल्या अपार्टमेंटमध्ये मृत्यूमुखी पडलेली आढळून आली होती. त्यावेळी घेतलेले फोटो प्रसिद्ध न करण्याचे बॅरीस या फोटोग्राफरने ठरविले होते. मेरीलिन: हर लाईफ इन हर ओन वर्ड्स या पुस्तकासाठी हे फोटो शुट आऊट केले होते.