श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बागी’ चित्रपटा समीक्षकांसह चाहत्यांच्याही पसंतीस उतरला. तिकिट खिडकीवरही त्याने चांगली कमाई केली. चित्रपट हीट झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते साजिद नाडियादवाला यांनी जंगी पार्टीचे आयोजन केले होते. त्यामध्ये स्टारपिता शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ दोघेही आपल्या मुलांचे यश साजरे करण्यासाठी उपस्थित होते. चंदेरी तारे-तारकांनी सजलेल्या या पार्टीत सलमान खान, तब्बू, फराह खान, बोमन इराणी, रणदीप हुडा यांसारख्या अनेक कलावंतांनी हजेरी लावून टायगर-श्रद्धाला शुभेच्छा दिल्या.
अरबाज खान
बॉबी देओल
बोमन इराणी
फराह खान
रणदीप हुडा
रेमो डिसूझा
साजीद खान
सलमान खान
सुभाष घई
सुनिल शेट्टी आणि अथिया शेट्टी
तब्बू
शक्ती कपूर आणि श्रद्धा कपूर
टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर आणि शक्ती कपूर
शक्ती कपूर, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ
शक्ती कपूर आणि जॅकी श्रॉफ
जॅकी श्रॉफ आणि श्रद्धा कपूर
जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ
संजय व मान्यता दत्त
टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर