उंच कडेकपारी आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे धबधबे असणाºया स्वीस पर्वतरांगामध्ये असणारी ही अत्यंत देखणी दरी आहे. कार घेऊन तुम्ही सहजगत्या स्वीत्झर्लंडमध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता. जगभरातील सुंदर दºयांपैकी सर्वात उत्कृष्ट असे हे ठिकाण आहे. वसंतऋतुमध्ये या ठिकाणी भेट देणे सर्वोत्तम.
लेहपासून १५० कि. मी. अंतरावर ही दरी आहे. या खोºयातील छोट्यामोठ्या दºयांची मिळून नुब्रा दरी निर्माण झाली आहे. परदेशी पर्यटकांना या ठिकाणी जाण्यासाठी खास परमिटची गरज असते.
हा या शब्दाचा अर्थ लपलेली असा होतो. या ठिकाणी लपलेले सौंदर्य तुम्हाला आढळून येते. जगभरात यापूर्वी कधीही न ऐकलेले हे ठिकाण आहे. आशिया खंडातील अत्यंत आकर्षक दºयाखोºयांपैकी हे एक ठिकाण. भुतानमधील या ठिकाणी नक्कीच जा.
आपणास नॉर्वे हा देश किती सुंदर आहे हे माहिती आहे. त्याच्या उत्तर भागात अनेक दºया आहेत. जणू बर्फाचा केक तयार केला आहे की असेच भासते. या ठिकाणी अत्यंत शांत आणि सुंदर नद्या उगम पावतात. सभोवताली उंच पर्वतरांगा आहेत. अगदी १५०० मीटर उंचीचे पर्वत आहेत.सिंम्पलन दरी, इटली
आल्प्स पर्वतरांगा दरम्यान ही दरी आहे. पेनी आणि लेपोन्टाईन या दोन रांगामध्ये ही दरी आहे. सिम्पलन रांगा या ४००० मीटर उंच आहेत. स्वीत्झर्लंड आणि इटली या देशातही या रांगा आहेत.
जगातील टेन पिक्स ही अत्यंत सुंदर दरीपैकी एक आहे. कॅनडामधील नॅशनल पार्कमध्ये परिसरात असणाºया या दरीसभोवताली उंच शिखरे आणि मोरेन तलावाचाही समावेश आहे. एक ते दहा शिखरांना नावे नव्हती. आता त्यापैकी तिघांना नावे देण्यात आली आहेत.