‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ या प्रसिद्ध सिरीयलमध्ये काम केलेल्या राम कपूरची एका दिवसाची कमाई तब्बल १.५० लाख रुपये आहे.
‘महादेव’ या मालिकेतील मोहित रैना एका एपिसोडसाठी तब्बल एक लाख रुपये घेतो.
अभिनेता रोनित रॉयची प्रति दिवसाची कमाई ८० हजार ते एक लाखापर्यंत आहे.
‘कहानी घर घर की’ मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली साक्षी तन्वर एका एपिसोडसाठी ७० हजार घेते.
बिग बॉस विजेती श्वेता तिवारी एका दिवसाला ६० ते ७० हजार रुपये कमावते.