अभिनेता वरुण धवनने या कार्यक्रमास हजेरी लावली.
अभिनेता दिनो मारिया हा देखील उपस्थित होता.
अभिनेता अर्जन बाजवा याचीही उपस्थिती होती.
अभिनेत्री शिबाची खास उपस्थिती होती.
संगीतकार अनू मलिकने देखील हजेरी लावली.
फॅशन डिझायनर नंदिता माहतानी हिचीही उपस्थिती होती.
नृत्य दिग्दर्शक बॉस्को मार्टिसनेही हजेरी लावली.