अभिनेता चंकी पांडे यावेळी खास उपस्थित होता.
वडील सलीम खान यांच्यासोबत सोहेल खान उपस्थित होता.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने विशेष हजेरी लावली.
अभिनेता जॅकी भगनानी यावेळी उपस्थित होता.
अभिनेता जस अरोरा याप्रसंगी हजर होता.
अभिनेत्री हेलन याप्रसंगी खास उपस्थित होत्या.
राजकीय नेते धीरज देशमुख याप्रसंगी उपस्थित होते.
अभिनेत्री रितेश देशमुखच्या मातोश्री वैशाली देशमुख आपली सून दीपशिखासोबत उपस्थित होत्या.
अभिनेता समीर सोनी आणि नीलम यावेळी उपस्थित होते.
अभिनेता अंगद बेदी यावेळी उपस्थित होता.
निर्माता वाशु भगनानी याप्रसंगी उपस्थित होते.