सुशांतसिंह राजपूत, श्रद्धा कपूर आणि फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा
श्रद्धा कपूरने आपल्या दिलखेच अदाने पे्रक्षकांची मने जिंकली
सुशांतसिंह राजपूतने आपल्या आकर्षक ड्रेसने सर्वांची मने जिंकली
शिल्पा शेट्टीनेही आपल्या पांढºया व आकर्षक वेशभूषेमुळे सर्वांचे लक्ष आपल्याकडे लक्ष वेधून घेतले