ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे आपले पुत्र अभिषेक बच्चन यांच्यासमवेत आले होते. चित्रपटाचा नायक अक्षय कुमार यांच्यासोबत या तिघांनीही फोटो काढले.

चित्रपटाचा हिरो अक्षय कुमारने आपल्या खास स्टाईलमध्ये छायाचित्रकारांना पोज दिल्या. यावेळी नायिका इलियाना डिक्रुज आणि इशा गुप्ता याही उपस्थित होत्या.
अभिनेत्री इशा गुप्ताही कार्यक्रमास हजर होती.

अभिनेत्री आथिया शेट्टी याप्रसंगी उपस्थित होती.
अभिनेता जॉन अब्राहम याप्रसंगी खास उपस्थित होता.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीदेखील यावेळी उपस्थित होती.
एस्सेल व्हिजनचे नितीन केणी, चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हे याप्रसंगी उपस्थित होते.
अभिनेता संजय कपूर पत्नी महीप कपूरसमवेत उपस्थित होता.
अभिनेत्री सोहा अली खान आणि कुणाल खेमू हे पती-पत्नी याप्रसंगी उपस्थित होते.
अभिनेत्री तनिषा मुखर्जी आपली आई अभिनेत्री तनुजासमवेत उपस्थित होती.

अभिनेत्री टीना आहुजा याप्रसंगी उपस्थित होती.