अभिनेता अर्जुन रामपाल याप्रसंगी आवर्जुन उपस्थित होता.
दूरचित्रवाणीवरील अभिनेता रणविजय सिंग हा देखील कार्यक्रमास उपस्थित होता.
अभिनेता अरुणोदय सिंगनेदेखील आपली भूमिका मांडली.
गिर्यारोहक नरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलशाद मास्टर कुमार या देखील यावेळी उपस्थित होत्या.
हसन झैदी कार्यक्रमास आवर्जुन हजर होता.
चित्रपट निर्माते श्लोक शर्मा यावेळी उपस्थित होते.
अभिनेत्री नम्रता गुजारन ही देखील उपस्थित होती.