दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू. होय, फिल्मफेअरला दीपिकाने लग्नानंतर पहिली मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान दीपिकाने दिलखुलास गप्पा मारल्या. लग्नानंतर तुला दीपिका पादुकोण असेच म्हणायचे की, दीपिका पादुकोण सिंग भवनानी, अशी तुझी ओळख करून द्यायची? असा प्रश्न डीपीला केला गेला. यावर दीपिकाने मोठे मजेशीर उत्तर दिले. मी आहे, दीपिका पादुकोण, वाईफ आॅफ रणवीर सिंग पादुकोण, असे दीपिका म्हणाली. यानंतर मुलाखतकर्त्याने याच शब्दांत दीपिकाची ओळख करून दिली.
OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 15:01 IST
दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांच्या लग्नाला महिना लोटून गेला. पण या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता तर हे कपल आणखीच चर्चेत आले आहे. याला कारण आहे, दीपिकाचा लग्नानंतरचा पहिला इंटरव्ह्यू.
OMG! लग्नानंतर दीपिका पादुकोणने नाही रणवीर सिंगने बदलले नाव!!
ठळक मुद्देया मुलाखतीत लग्नावरही दीपिका बोलली. रणवीर माझ्या भांगात कुंकू भरत असताना मला ‘ओम शांती ओम’चा ‘एक चुटकी सिंदूर’ हा डायलॉग आठवत होता, असे दीपिका यावेळी म्हणाली.