Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताचा डॉशिंग अंदाज

By admin | Updated: June 20, 2016 01:42 IST

आज मुक्ताकडे व्हर्सटाईल अ‍ॅक्ट्रेस म्हणून पाहिले जाते. तिच्या आजपर्यंतच्या चित्रपटांच्या कारकिर्दीमध्ये एकाच प्रकारचे रोल न साकारता तिने वेगवेगळ््या पठडीचे रोल साकारले आहेत.

आज मुक्ताकडे व्हर्सटाईल अ‍ॅक्ट्रेस म्हणून पाहिले जाते. तिच्या आजपर्यंतच्या चित्रपटांच्या कारकिर्दीमध्ये एकाच प्रकारचे रोल न साकारता तिने वेगवेगळ््या पठडीचे रोल साकारले आहेत. दर्जेदार अभिनयामुळे तिचा स्वतंत्र चाहतावर्ग तयार झाला असून, सध्या तिची गणना मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये केली जाते. आता तिचा गणवेश या सिनेमामधून डॅशिंग अंदाज प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मीरा पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची सक्षक्त भूमिका मुक्ता या सिनेमात साकारत आहे. हा रोल साकारण्यासाठी मुक्ताने खूप परिश्रम घेतल्याचे दिसते. रोलचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी तिने चक्क एका लेडी पीएसआय कडूनच धडे घेतले आहेत, तसेच गणवेशाच्या प्रोमध्ये मुक्ता आधीपेक्षा जास्त फिट दिसत असल्यामुळे आॅनस्क्रिन तिचा रावडी लूक पाहण्यासाठी चाहते अतूर असतील हे नक्की.