Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यासारखी मीच -बेबो

By admin | Updated: July 13, 2015 02:17 IST

‘ब्र दर्स’ या करिनाच्या आगामी चित्रपटात तिने ‘मेरा नाम मेरी’ हे आयटम साँग केले आहे. यात ती खूप हॉट दिसत आहे. गाण्यात तिचा गोल्डन रंगाचा ड्रेस तिच्यावर

‘ब्र दर्स’ या करिनाच्या आगामी चित्रपटात तिने ‘मेरा नाम मेरी’ हे आयटम साँग केले आहे. यात ती खूप हॉट दिसत आहे. गाण्यात तिचा गोल्डन रंगाचा ड्रेस तिच्यावर खुलून दिसत आहे. सिद्धार्थ मल्होत्रासाठी ती हे गाणे गात आहे. या गाण्याला मिळणारे लाइक्स पाहून बेबो म्हणते, की माझ्यासारखी मीच असून दुसरी करिना असूच शकत नाही. प्रत्येकाला आपली स्वत:ची व्यक्तिरेखा असते. त्याने तीच सांभाळली पाहिजे. सिद्धार्थ मल्होत्रा म्हणाला, की तिच्यासारखी आणखी करिना असेल तर मी तिच्यासोबत ‘डेट’वर जाऊ इच्छितो. या त्याच्या प्रतिक्रियेमुळे करिना सुखावली.