Join us  

मसानच्या प्रीमियरला ता-यांची मंदियाळी

By admin | Published: July 24, 2015 12:00 AM

बजरंगी भाईजानला मिळालेल्या तूफान यशामुळे खुश असलेला दिग्दर्शक कबीर खान पत्नी मिनी माथूरसह उपस्थित होता.सौंदर्यवती अभिनेत्री यामी गौतमची ...

बजरंगी भाईजानला मिळालेल्या तूफान यशामुळे खुश असलेला दिग्दर्शक कबीर खान पत्नी मिनी माथूरसह उपस्थित होता.

सौंदर्यवती अभिनेत्री यामी गौतमची ही सुहास्य मुद्रा

अभिनेता कुणाल कपूर

दिग्दर्शक राजू हिरानी

रागिणी खन्ना

काय पो छे चित्रपटातील अभिनयासाठी नावाजला गेलेला अभिनेता अमित साध

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींही या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी उपस्थित होत्या.

सोनम कपूरच्या वेगळ्या अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

प्रख्यात लेखक कवी जावेद अख्तर व अभिनेता नील नितीन मुकेश

नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारी अभिनेत्री दिव्या दत्ताही प्रीमियरसाठी हजर होती.

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा अभिनेत्री पत्नी रत्ना पाठक व मुलासह प्रीमिअरला उपस्थित होते.

टॅलेंटेड अभिनेता राजकुमार राव अभिनेत्री पत्रलेखासह

अभिनेता -गायक आयुषमान खुराना

वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेला दिग्दर्शक अनुराग कश्यपही प्रीमियरला हजर होता.

अभिनेत्री परिणीती चोप्राचा हा कूल अवतार

गुणवान अभिनेत्री राधिका आपटे

चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री श्वेता त्रिपाठी

सौंदर्यवती पण तितिकीच सशक्त अभिनेत्री असलेली कल्की कोचलीन प्रीमियरसाठी आवर्जून उपस्थित होती.

ऋचाशिवाय संजय मिश्रा विकी कौशल आणि श्वेता त्रिपाठी या चित्रपटात आहेत.

समांतर आणि गंभीर विषयांवरील चित्रपटांची दुनिया वेगळीच आहे. अशा वर्गवारीत आणखी एक नवा चित्रपट जोडला गेलेला मसान आज प्रदर्शित होत आहे. सिनेविश्वात अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या कान सिनेमहोत्सवात या चित्रपटाला मान मिळाला आहे. ऋचा चढ्ढाची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सिनेसृष्टीतील अनेक तारे उपस्थित होते.