Join us

स्वप्नील आणि नेहा चढविणार स्वर साज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 18:40 IST

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी नेहमीच आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता हे दोघे ओढ या आगामी ...

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी नेहमीच आपल्या आवाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता हे दोघे ओढ या आगामी चित्रपटात निरंतर  राहू दे हृदयात तू या गाण्याने स्वर साज चढविणार आहे. विशेष म्हणजे या गाण्याला संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर  यांच्या संगीताची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. तर रोहित राऊत आणि आनंदी जोशी  हे दोघे लागली तुझी ओढ  हे सुंदर प्रेमगीत गाणार आहे. यातील गाणी संजाली रोडे आणि अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत.