Join us
Daily Top 2Weekly Top 5

शशांकचा छोटा फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 21:36 IST

काहीहा श्री या मालिकेच्या डायलॉगमधून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच शशांक केतकर याची मालिका संपली असली तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम ...

काहीहा श्री या मालिकेच्या डायलॉगमधून घराघरात पोहोचणारा श्री म्हणजेच शशांक केतकर याची मालिका संपली असली तरी त्याच्या चाहत्यांचे प्रेम अजून ही दिसून येते. नुकतेच त्याच्या एका छोटया फॅनने शशांकचे स्व:त स्केच केलेले चित्र त्याला प्रत्यक्ष भेटून देउ केले. शशांक ही या छोटया फॅनवर खूश झालेला दिसतो. शशांकने या फॅनसोबतचा फोटो सोशलमिडीयवर अपलोड करून या फॅनच्या स्केचविषयी कौतुक केले आहे. त्याचबरोबर आपल्या चाहत्यांचे आभार देखील मानले आहे.