Join us

सेल्फी विथ आर्ची अ‍ॅण्ड परश्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 10:05 IST

संपूर्ण देशाला सध्या आर्ची आणि परश्याने वेड लावले आहे. सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच सेलिब्रिटींना सुद्धा आर्ची आणि परशाबरोबर फोटो काढण्याचे येड ...

संपूर्ण देशाला सध्या आर्ची आणि परश्याने वेड लावले आहे. सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच सेलिब्रिटींना सुद्धा आर्ची आणि परशाबरोबर फोटो काढण्याचे येड लागले आहे. त्यामुळे नुकताच  स्विट गर्ल स्पृहा जोशी व उमेश कामत यांनी आर्ची आणि परश्याबरोबर एका कार्यक्रमामध्ये सेल्फी काढला आहे.  सध्या आर्ची आणि परशाबरोबर सेल्फी काढून प्रत्येकजणच भाव खाऊन जाताना दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात सैराट ची हवा बघता हे सेलेब्रिटी सुद्धा बहत्या गंगेत हात धुऊन घेत आहेत