सायलीचा मान्सून एन्जॉय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 14:06 IST
आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव हि मान्सून एन्जॉय करण्याच्या तयारीला लागलेली दिसत आहे. तिने सोशलमिडीयावर अपलोड ...
सायलीचा मान्सून एन्जॉय
आपल्या अभिनयाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव हि मान्सून एन्जॉय करण्याच्या तयारीला लागलेली दिसत आहे. तिने सोशलमिडीयावर अपलोड केलेल्या या फोटोवरून असेच दिसते की, ती फुल्ल पावसाळा एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे. तसेच तिचा हा पावसाळी लूकदेखील लयभारी दिसत आहे.