रेणुका लवकरच हिंदी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 17:23 IST
हम आपके है कोन या चित्रपटातील रेणुका शहाणेची भुमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. ...
रेणुका लवकरच हिंदी चित्रपटात
हम आपके है कोन या चित्रपटातील रेणुका शहाणेची भुमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. काही काळ हिंदी चित्रपटसृष्टीपासुन दूर राहिलेल्या रेणुका शहाणे आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना हिंदी चित्रपटात दिसणार आहेत. नवीन कलाकारां सोबत रेणुका शहाणे हिंदी चित्रपटसृष्टी नव्याने गाजवायला पुन्हा एकदा सज्ज झाल्या आहेत.