Join us

प्रणिल हतिसकरची 'वेगळी शाळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:23 IST

प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी या अविस्मरणीय असतात. काहींच्या मस्ती केलेल्या, काहींच्या शिक्षकवर्गाला त्रासून टाकलेल्या, तर काहींच्या बाबतीत कधी एकदा शाळा ...

प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी या अविस्मरणीय असतात. काहींच्या मस्ती केलेल्या, काहींच्या शिक्षकवर्गाला त्रासून टाकलेल्या, तर काहींच्या बाबतीत कधी एकदा शाळा सोडून जाऊ, अशा कटू आठवणी असतात; पण 'शाळा' हा शब्द ऐकला की, सगळेच त्या आठवणींमध्ये रमतात, हे नक्की. अशीच एक 'वेगळी शाळा' घेऊन येत आहेत दिग्दर्शक प्रणिल हतिसकर चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.