Join us
Daily Top 2Weekly Top 5

पावटा आणि पावटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2016 13:58 IST

Exculsive -  बेनझीर जमादार               सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये फोटो काढण्याची क्रेझ ...

Exculsive -  बेनझीर जमादार               सध्या सर्व वयोगटातील लोकांमध्ये फोटो काढण्याची क्रेझ दिसत आहे. हातात मोबाईल असल्यामुळे जिथे थांबेल तिथे फोटो हीच पध्दत पाहायला मिळत आहे. त्यात सेल्फी असेल तर कुछ और ही मजा आता है असे वातावरण निर्माण झाले आहे. या सेल्फी बरोबरच सगळयांना पाउट या पोझचे भूतदेखील चढलेले दिसत आहे. मग या पाउट पोझमध्ये आपले लाडके सेलिबे्रटी  तरी कसे मागे राहतील. आपला लाडका अभिनेता सौरभ गोखले याने देखील पत्नी अनुजा साठे सोबतचा एक सुंदर पाउट पोझ देणारा फोटो सोशलमिडीयावर अपडेट केला आहे. हे दोघेही एकदम झक्कास दिसत आहे. तसेच या फोटोखाली अनुजाने पावटा आणि पावटी असे स्टेटस देखील अपडेट केले आहे. तिचे हे स्टेटस वाचून या दोघांच्या ही चाहत्यांना हसू आवरणार नाही हे मात्र नक्की.